
- कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी
- ताणतणावाची पातळी कमी करण्यासाठी
- ऑफिसमधील वातावरण आणि परस्पर संबंध सुधारण्यासाठी
- बुद्धीमत्ता, एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी
- परीक्षेदरम्यान आत्मविश्वास वाढवण्यासाठी
- Extraordinary Career घडवण्यासाठी
- सर्व प्रकारच्या शारीरिक आणि भावनिक आजारांवर उपचार करण्यासाठी
- आजाराच्या मूळावर काम करून ते लवकर बरे करण्यासाठी
- आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमता सुधारण्यासाठी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी

प्राणिक हिलिंग जगातील १२० पेक्षा अधिक देशांमध्ये शिकवले आणि वापरले जाते.
डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यतज्ञ, व्यावसायिक, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, गृहिणी, अध्यात्मिक साधक, आंतरराष्ट्रीय खेळाडू व क्रिकेटर्स आणि कलाकार याचा वापर दैनंदिन जीवनातही करतात.
या विषयावरील २० पेक्षा अधिक पुस्तके असून ती जगभरातील ३० भाषांत अनुवादित झालेली आहेत.

- शारीरिक आजारांवर उपचार.
- ताणतणाव व मानसिक आजारांवर उपचार.
- पाल्याची बौद्धिक क्षमता वाढवणे.
- थकवा आला असता स्वतःला रिचार्ज करणे.
- समृद्धी व भरभराट वाढवणे.
- खेळाडूंची क्षमता वाढवणे.
- सौंदर्य प्रसाधनासाठी (फेशिअल व शरीराला आकार देणे).
- घर व व्यवसायाच्या जागेचे शुद्धीकरण.
- शेतीचे उत्पन्न वाढवणे
- घरातील पाणी व अन्न ऊर्जित करून त्यांचे तीर्थ व प्रसादाप्रमाणे रूपांतरण करणे.
- व्यवसायातील व जीवनातील व्यवस्थापन सुधारणे.
- स्कॅनिंगचा वापर करून अनेक वस्तु, पुस्तके, खाद्यपदार्थ, जागा यांची ऊर्जा व उपयुक्तता तपासून घेणे.
- अध्यात्मिकतेचा वैज्ञानिक दृष्टीकोनाने अभ्यास करणे.
- विविध धर्मपंथातील विविध कथा, चिन्हे व परंपरांच्या अर्थाचा अभ्यास करून त्याचा दैनंदिन जीवनात वापर करणे.
- अध्यात्मिकतेचा स्तर वाढवणे.
- प्राणिक हिलिंग शिकल्यावर त्याचा वापर इतरांचे आजार बरे करण्याच्या दृष्टीने व्यवसाय म्हणूनही करणे.

प्राणिक हिलिंग ही एक प्राचीन कला आणि मास्टर चोआ कॉक सुई यांनी आधुनिकीकरण केलेली शास्त्रपद्धत आहे.
यामध्ये हात न लावता किंवा औषधही न वापरता आजारांवर उपचार करता येऊ शकतात.
प्राणिक हिलिंगमध्ये आजारांवर उपचार करण्यासाठी शरीरात आणि शरीराबाहेर असणारी प्राणऊर्जा वापरली जाते.
प्राणिक हिलिंग वापरून सर्व प्रकारच्या जुनाट व गंभीर शारीरिक आणि मानसिक आजारांवर पूरक उपचार करता येतो.
दवाखान्यात दाखल असलेल्या, अंथरूणाला खिळलेल्या, रूग्णवाहिकेतून नेत असलेल्या अवस्थेतही प्राणिक हिलिंगचे उपचार करता येतात. रुग्ण प्रवासात, परगावी किंवा परदेशी असतील तरीही प्राणिक हिलिंगचे उपचार चालू ठेवता येतात.
प्राणिक हिलिंगचे उपचार अर्भकावस्थेपासून वृद्ध व्यक्तींवर तसेच, दुषित ऊर्जा असलेल्या वास्तू, महत्वाच्या किंमती वस्तू, अन्नपदार्थ या सर्वांवर करता येतात.

यासोबत तुम्हाला मिळेल:


हे सर्व तुम्हाला शिकायला मिळेल, Stay-Blissed च्या वेगवेगळ्या programs आणि courses मध्ये.
Nikhil Hall, Kolhapur-Sangli Road, Sangli
+91 9420 50 2574